maharashtra

पत्रकार गुरुनाथ जाधव यांना मातृशोक


पत्रकार गुरुनाथ जाधव यांच्या मातोश्री सौ. शालन पांडुरंग जाधव (वय 75) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

सातारा : पत्रकार गुरुनाथ जाधव यांच्या मातोश्री सौ. शालन पांडुरंग जाधव (वय 75) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंतिमविधी वेळी समाजातील विविध मान्यवरांनी त्यांचे अंतीम दर्शन घेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. सावडणे आणि दशक्रिया विधी बुधवार दि. 11 रोजी कैलास स्मशानभूमी, संगम माहुली येथे सकाळी 9 वाजता होणार आहे.