maharashtra

सातारा तालुक्यात दोन ठिकाणाहून कॉपर कॉइलची चोरी


Copper coil stolen from two places in Satara taluka
सातारा तालुक्यात दोन ठिकाणाहून  ५५ हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी कॉपर कॉइल चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा तालुक्यात दोन ठिकाणाहून  ५५ हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी कॉपर कॉइल चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा तालुक्यातील मुळीकवाडी फाटा ते धोंडेवाडी फाटा आणि महागाव गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी ट्रांसफार्मरमधील कॉपर कण्डक्टरसह ५५ हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी कॉपर कॉइल चोरून नेल्याची तक्रार उमेश रमेश जगताप, रा. कोडोली, ता. सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.