maharashtra

देगाव येथे दारुविक्रीप्रकरणी एकावर गुन्हा


देगाव ता. सातारा येथे दारु विक्री प्रकरणी महेश नारायण सुर्यवंशी वय ४१, रा. देगाव याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : देगाव ता. सातारा येथे दारु विक्री प्रकरणी महेश नारायण सुर्यवंशी वय ४१, रा. देगाव याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संशयिताकडून पोलिसांनी ६६५ रुपये किंमतीच्या ९ बाटल्या जप्त केल्या आहेत.