maharashtra

बस स्टँड परिसरात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह


येथील बस स्टँड परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील बस स्टँड परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ ऑगस्ट रोजी ११ वाजण्याच्यापूर्वी सातारा बसस्थानकसमोर असणाऱ्या महसूल भवन गाळ्याच्या शेजारी एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची फिर्याद पोलीस किशोर भास्कर बनसोडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.