maharashtra

एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा


Crime under Pokso on one
घरासमोर मैत्रीणींसमवेत खेळत असताना अल्‍पवयीन बालिकेशी अश्‍‍लील चाळे केल्‍याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्‍यात आला आहे.

सातारा : घरासमोर मैत्रीणींसमवेत खेळत असताना अल्‍पवयीन बालिकेशी अश्‍‍लील चाळे केल्‍याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्‍यात आला आहे.
सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात सैदापुर (ता.सातारा) येथील समर्थ ग्‍लोरी अपार्टमेंटमध्‍ये राहणाऱ्या आबासाहेब कोकरे याच्‍याविरोधात विनयभंग आणि बाललैगिंक अत्‍याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक संतोष चौधरी हे करीत आहेत.