दारूच्या नशेत एकाला दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : दारूच्या नशेत एकाला दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 11 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता अजिंक्य अजित गुजर वय 34 रा. शनिवार पेठ, सातारा यांना दारू पिऊन येऊन काही कारण नसताना हर्षद नईम शेख रा. गुरुवार पेठ, सातारा याने दमदाटी करून मारहाण केल्या बाबतचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.


