सातारा शहर परिसरातून एका दुचाकीची चोरी झाल्याची फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरातून एका दुचाकीची चोरी झाल्याची फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रंग 25 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता ते 26 सप्टेंबर रोजी च्या सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान निकेश नंदकुमार सरतापे वय 30 राहणार संभाजीनगर सातारा यांची घरासमोर हँडल लॉक करून पार्क केलेली 30 हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एम एच 11 बीपी 33 37 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून महिला पोलीस नाईक अवघडे तपास करीत आहेत.


