maharashtra

जुन्या वादाच्या कारणातून एकास मारहाण


जुन्या वादाच्या कारणातून पाचशे एक पाटी, सातारा येथे जैन अस्लम शेख (वय 20, रा.नकाशपुरा पेठ, सातारा) याने साहील फिरोज शेख (वय 29, रा. शनिवार पेठ, सातारा) यांना मारहाण केली.

सातारा : जुन्या वादाच्या कारणातून पाचशे एक पाटी, सातारा येथे जैन अस्लम शेख (वय 20, रा.नकाशपुरा पेठ, सातारा) याने साहील फिरोज शेख (वय 29, रा. शनिवार पेठ, सातारा) यांना मारहाण केली.
ही घटना दि. 7 नोव्हेबर रोजी घडली आहे. संशयिताने शिवीगाळ करत फरशीच्या तुकड्याने डोक्यात, पोटावर मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.