maharashtra

दुचाकीची चोरी


सातारा तालुक्यातील गोडोलीतून अज्ञात चोरट्याने एमएच १२ जीव्ही ५४५१ ही दुचाकी चोरुन नेली आहे.

सातारा : सातारा तालुक्यातील गोडोलीतून अज्ञात चोरट्याने एमएच १२ जीव्ही ५४५१ ही दुचाकी चोरुन नेली आहे.
याबाबतची तक्रार विकास मधुकर शिंदे वय ५२, रा. निढळ ता. खटाव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना दि. १७ रोजी घडली असल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.