maharashtra

शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू


Teenager dies of shock
दौलतनगर येथे कॉंक्रिट रोडचे काम सुरु असताना त्या मशीनचा शॉक लागल्याने कमलेश चंद्रशाह जांगी (वय 27, रा.रांगी जि.गडचिरोली, सध्या रा.मोळाचा ओढा, सातारा) या युवकाचा मृत्यू झाला.

सातारा : दौलतनगर येथे कॉंक्रिट रोडचे काम सुरु असताना त्या मशीनचा शॉक लागल्याने कमलेश चंद्रशाह जांगी (वय 27, रा.रांगी जि.गडचिरोली, सध्या रा.मोळाचा ओढा, सातारा) या युवकाचा मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद झाली आहे.