maharashtra

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा


Crime against three persons including husband for harassing a married woman
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अतुल किसन पोळ, अमित किसन पोळ, अर्चना अमित पोळ (रा.कोंढवली पो.लिंब ता.सातारा) यांच्याविरुध्द सौ. काजल अतुल पोळ (वय 24, रा.करंजे, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
माहेरहून 5 लाख रुपये आणण्यासाठी संशयितांनी जानेवारी 2020 ते 23 नोव्हेंबर 2021 या कालावधीत जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.