maharashtra

आरळे येथून मोटरसायकलची चोरी


आरळे येथून मोटरसायकलची चोरी झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : आरळे येथून मोटरसायकलची चोरी झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आरळे तालुका सातारा येथे घरासमोर पार्क केलेली मयूर शंकर कदम यांची दुचाकी क्रमांक एमएच 11 सीझेड 6966 हे अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अधिक तपास पोलीस हवालदार डोंबाळे करीत आहेत.