सातारा शहर पोलिसांनी गोडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा मारीत दोघांवर कारवाई केली.
सातारा : सातारा शहर पोलिसांनी गोडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा मारीत दोघांवर कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोडोलीतील बागडवाडा येथे महेंद्र बजीरंग बोराटे (वय 55, रा. करंजे पेठ, झेंडा चौक, सातारा), सुनील नारायण अवघडे (वय 31, रा. बुधवार पेठ, सातारा) हे जुगार घेत होते. दि. 9 रोजी सातारा शहर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.


