maharashtra

जुगार प्रकरणी एकावर कारवाई


जुगार प्रकरणी तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

सातारा : जुगार प्रकरणी तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब ता.सातारा येथे जुगार प्रकरणी आनंदा लक्ष्मण जाधव (वय 55, रा. नेले ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयिताकडून 880 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.