maharashtra

कोडोली येथून एलईडी टीव्हीची चोरी


Theft of LED TV from Kodoli
अज्ञात चोरट्यांनी कोडोली येथून 26 हजार 685 रुपयांचे एलईडी टीव्ही चोरुन नेल्या प्रकरणी वैभव नामदेव पाताडे (वय 27) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सातारा : अज्ञात चोरट्यांनी कोडोली येथून 26 हजार 685 रुपयांचे एलईडी टीव्ही चोरुन नेल्या प्रकरणी वैभव नामदेव पाताडे (वय 27) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 11 रोजी घडली आहे.