डबेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या रिक्षा अपघातात जखमी झालेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
सातारा : डबेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या रिक्षा अपघातात जखमी झालेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश मारुती माने, वय ४९, रा. ढेबेवाडी हे सातारा ते डबेवाडी जात असताना डबेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या रिक्षा अपघात ते जखमी झाले होते त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खबर वैद्यकीय अधिकारी लिपारे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.


