गडकर आळीत घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने रोख 55000 हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला.
सातारा : गडकर आळीत घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने रोख 55000 हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला.
ही घटना दि. 1 रोजी घडली असून याप्रकरणी मोहन दत्तात्रय शिंदे (वय 46, रा. गडकर आळी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


