भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्याला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्याला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाबूराव पवार, हेमंत पवार (दोघे रा. हिरापूर ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अजिंक्य विश्वास पवार (वय 24, रा. हिरापूर) या युवकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 18 रोजी रात्री घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


