अवैध ताडी विक्री प्रकरणी एका महिलेवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा : अवैध ताडी विक्री प्रकरणी एका महिलेवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याची सुमारास अंजू बालाजी गौड रा. जुना मोटर स्टॅन्ड, सातारा हा जुना मोटर स्टॅन्ड येथील सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत अवैधरित्या ताडी विक्री करताना आढळून आला. अधिक तपास पोलीस नाईक एन एस काटकर करीत आहेत.


