maharashtra

बोबडेवाडी येथे एकाने केले विषारी औषध प्राशन


At Bobadewadi, a person administered a poisonous drug
बोबडेवाडी, ता. कोरेगाव येथे एकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.

सातारा : बोबडेवाडी, ता. कोरेगाव येथे एकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळू पिल्लू चतुर, रा.ठ बोबडेवाडी, ता. कोरेगाव यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.