maharashtra

सेट्रींग प्लेटांची चोरी


Theft of sentring plates
साताऱ्यातील व्यंकटपुरा पेठेतील चैतन्य वास्तूच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या १६ हजार रुपये किंमतीच्या २० सेट्रींगच्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेल्याची घटना दि. १६ रोजी घडली.

सातारा : साताऱ्यातील व्यंकटपुरा पेठेतील चैतन्य वास्तूच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या १६ हजार रुपये किंमतीच्या २० सेट्रींगच्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेल्याची घटना दि. १६ रोजी घडली. याबाबत सुरक्षा रक्षक आनंद रामण्णा बिराजदार, वय २९, गोखले हौद, व्यंकटपुरा पेठ, सातारा यांनी दि. १९ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत  पोलीस हवालदार माने अधिक तपास करत आहेत.