निढळ, तालुका खटाव येथील राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची खबर पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा : निढळ, तालुका खटाव येथील राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची खबर पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास अमृता सुरेश खुस्पे वय 19, राहणार निढळ, तालुका खटाव ही राहत्या घरातून बेपत्ता झाली असल्याची फिर्याद तिची आई कविता सुरेश खुस्पे यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.


