maharashtra

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विठ्ठल वाडी तालुका फलटण येथे गणेश मधुकर कोरडे वय 36 याने मद्यप्राशन करून दारूच्या नशेत मोठ मोठ्याने आरडाओरडा केल्या प्रकरणी त्यांच्यावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.