सातारा शहर पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : सातारा शहर पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रवींद्र नंदकुमार नलावडे रा. भरतगाव, ता. सातारा हा बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हा परिषद चौक रस्त्यावर त्याच्या ताब्यातील वाहन मद्यप्राशन करून चालवताना आढळून आला. याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.


