maharashtra

38 हजार रुपये किमतीच्या तीन लोखंडी केसिंगची चोरी


Theft of three iron casings worth Rs 38,000
येथील विकास नगर परिसरातुन अज्ञात चोरट्याने 38 हजार रुपये किमतीच्या तीन लोखंडी केसिंगची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील विकास नगर परिसरातुन अज्ञात चोरट्याने 38 हजार रुपये किमतीच्या तीन लोखंडी केसिंगची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 31 डिसेंबर 2021 रोजी दीड ते पावणे सात वाजण्याच्या दरम्यान विकासनगर, सातारा येथील काळेश्वरी सोसायटी परिसरातून अज्ञात चोरट्याने 38 हजार रुपये किमतीच्या तीन लोखंडी केसिंगची चोरी केल्याची तक्रार योगेश किशोर पवार, रा. रायगाव, ता. कडेगाव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.