maharashtra

वृद्धाकडून गांजा जप्त


शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने 70 वर्षीय वृध्दाला पकडून त्याच्याकडून गांजा जप्त केला.

सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने 70 वर्षीय वृध्दाला पकडून त्याच्याकडून गांजा जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्ञानू हंबीरराव भोरे (वय 70, रा. आकाशवाडी झोपडपट्टी सातारा मूळ रा.कोरेगाव) असे सशयिताचे नाव आहे. पोलिसांनी संशयिताकडे चौकशी केली असता त्याच्याकडे गांजा होता. पोलिसांनी तो जप्त करुन वजन करुन पाहिले असता तो 40 ग्रॅम होता.