maharashtra

मुलगी व नातु बेपत्ता  


अमरलक्ष्मी (सातारा) येथे राहत असलेली मुलगी व नातु राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या वडीलांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.  

सातारा : अमरलक्ष्मी (सातारा) येथे राहत असलेली मुलगी व नातु राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या वडीलांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.  
याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी, अफरीन अफताब(वय 26) व असद शेख(वय 3 वर्ष) हे दोघेही राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार वडील नसीम सय्यद(वय 47) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक अवघडे करत आहेत.