maharashtra

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे


Crimes against six persons for marital harassment
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

सातारा : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ जुन २०१० ते दि. ६ डिसेंबर २०२१ पर्यंत रविंद्र बाबासाहेब निकम, फुलावती बाबासाहेब निकम, बाबासाहेब कोंडीबा निकम, राजेंद्र बाबासाहेब निकम, प्राची राजेंद्र निकम, सर्व रा. गोपीकाराम को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विर सावरकर नगर, बोरवली, मुंबई  आणि सायली संजय राऊळ संगणमत करून माहेरून सोन्याचे दागिने व फ्लॅटसाठी पैसे आणण्यासाठी तसेच घरगुती किरकोळ कारणावरून भांडण काढून मारहाण करून शिवीगाळ,  दमदाटी केल्याची तक्रार शितल रविंद्र निकम, रा. आशीर्वाद अपार्टमेंट, अमृत कॉलनी, दौलत नगर, करंजे तर्फ सातारा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली.