काले, ता. कराड येथे एकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
सातारा : काले, ता. कराड येथे एकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय खाशाबा कांबळे, वय २७, रा. काले, ता. कराड याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


