सातारा जिल्ह्यात दोन वेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी २ हजार ४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सातारा : सातारा जिल्ह्यात दोन वेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी २ हजार ४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी पाचवड, ता. वाई गावच्या हद्दीत पाचवड बाजार पाठीमागील हॉटेलच्या आडोशाला अतुल रमेश खटावकर रा. कुडाळ, ता. जावली याच्याकडून १ हजार ४२५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.


