maharashtra

ओमीनी कार - रिक्षाची धडक; एक जखमी


Omni car - rickshaw hit; One injured
रहिमतपूर - कोडोली मार्गावर ओमीनी कार आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : रहिमतपूर - कोडोली मार्गावर ओमीनी कार आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाल्मीक विठ्ठल चिंचकर, वय ५४,  रा. कोडोली, ता. सातारा ही आपल्या चुलत्याच्या रिक्षात बसून रहिमतपूर - कोडोली मार्गावरून जात असताना ओमीनी कार आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात जखमी झाले त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.