पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 फेब्रुवारी रोजी चार वाजण्याच्या सुमारास असिया दस्तगीर सय्यद रा. पिंपोडे खुर्द, भांडेवाडी वस्ती, ता. कोरेगाव या विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी पती दस्तगीर आलम सय्यद यांच्यावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार धायगुडे करीत आहेत.


