लग्नाचे अमिष दाखवून कराड तालुक्यातील एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात केल्या प्रकरणी अजित भगवान कांबळे वय ३०, रा. किरपे, ता. कराड याच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : लग्नाचे अमिष दाखवून कराड तालुक्यातील एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात केल्या प्रकरणी अजित भगवान कांबळे वय ३०, रा. किरपे, ता. कराड याच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ऑक्टोंबर २०२० ते जुलै २०२२ या कालावधीत अजित भगवान कांबळे यांने लग्नाचे आमिष दाखवून कराड तालुक्यातील वेगवेगळ्या हॉटेल व लॉजवर संमतीशिवाय, जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यामध्ये ती गर्भवती राहिली असता कराड येथील एका रुग्णालयात तिचा गर्भपात केल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


