maharashtra

चाकूने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


One stabbed
चिंचणी, ता. सातारा येथे दि. 11 रोजी कौटूंबिक वादातून चाकूने वार करत एकास जखमी केल्याप्रकरणी सूरज शिवाजी देशमुख (रा. किर्दतवाडा, करंजे) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : चिंचणी, ता. सातारा येथे दि. 11 रोजी कौटूंबिक वादातून चाकूने वार करत एकास जखमी केल्याप्रकरणी सूरज शिवाजी देशमुख (रा. किर्दतवाडा, करंजे) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी समाधान गणपत सावंत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.