वाठार स्टेशन, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकला.
सातारा : वाठार स्टेशन, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकला.
याबाबत पोलिसांनी दिलेली अशी, अशोक भागवत मोरे, वय ४०, रा.वाठार स्टेशन हा तेथीलच समर्थ पान शॉपच्या पाठीमागे जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून ३२५ रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य हस्तगत केले.


