गोंदवले, ता. माण येथील महिलेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
सातारा : गोंदवले, ता. माण येथील महिलेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूजा विलास जाधव, वय १९, रा. गोंदवले, ता. माण या महिलेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याने तिच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


