maharashtra

एकाची गळफास घेऊन आत्महत्या


एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 मार्च रोजी 3 वाजण्याच्या दरम्यान पांडुरंग किलराम राठोड रा. खेड, ता. सातारा यांनी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक यादव करीत आहेत.