maharashtra

वाई येथून दुचाकीची चोरी


Bike theft from Wai
वाई येथील यशवंत नगर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : वाई येथील यशवंत नगर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२२ ते २३ एप्रिल दरम्यान यशवंत नगर, वाई, ता. वाई येथील एका सोसायटी समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.११ बीएक्स ९१४६ अज्ञात चोरट्याने  चोरून नेल्याची तक्रार योगेश शरद राजपुरे यांनी वाई पोलीस ठाण्यात दाखल केली. अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.