maharashtra

अल्पवयीन मुलीचे अपहरण


Abduction of a minor girl
एका अल्पवयीन मुलीला शहरातील एका पेठेमधून अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. सदरची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : एका अल्पवयीन मुलीला शहरातील एका पेठेमधून अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. सदरची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २0 रोजी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान, अज्ञाताने अज्ञात कारणासाठी अल्पवयीन मुलीला पळवून नेले.