maharashtra

सातारा येथे जुगार अड्डयावर छापा


Raid on a gambling den at Satara
येथील जुना मोटर स्टँड परिसरात जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ४४४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

सातारा : येथील जुना मोटर स्टँड परिसरात जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ४४४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात असणाऱ्या कृष्णा टॉकीजच्या समोर पान टपरीच्या आडोशाला संतोष सुर्यकांत कांबळे, वय ४८, रा. गेंडामाळ, जकात नाका, शाहुपुरी, विनोद रमेश मोहिते, वय ४०, रा. सोमवार पेठ, सातारा,  समीर सलीम कच्छी, रा. मोळाचा ओढा, सातारा यांच्याकडून पोलिसांनी १ हजार ४४४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.