maharashtra

आसू येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू


One died after falling into a well at Asu
आसु, ता. फलटण येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सातारा : आसु, ता. फलटण येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१२ जुलै रोजी दहा वाजता आसू येथील संतोष राम वाघमोडे यांचा विहिरीतील पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.