येथील तामजाई नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेची चार जणांनी ५ लाख ५ हजार ६६२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील तामजाई नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेची चार जणांनी ५ लाख ५ हजार ६६२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २४ एप्रिल २०२२ ते १० मे २०२२ दरम्यान सौ. अमृता दीपक टंकसाळे, वय ३०, रा. तामजाई नगर, सातारा यांना विशाल पटेल, सुरेश त्रिपाठी आणि अन्य दोघांनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून फोन करून हिमालया कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमची कंपनीच्या वितरकपदी नेमणूक करतो. प्रोसेसिंग फी, स्टॉक बुकिंग फी, ट्रॅव्हलिंग फी व शॉप च्या फर्निचर करिता ५ लाख ५ हजार ६६२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


