साबळेवाडी, ता. सातारा येथे दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ९०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
सातारा : साबळेवाडी, ता. सातारा येथे दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ९०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी साबळेवाडी येथील चौकातील पान स्टॉलच्या आडोशाला तेथीलच किरण भिमराज साबळे यांच्याकडून ९०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.


