maharashtra

आर्वी येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू


आर्वी, ता. कोरेगाव येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा : आर्वी, ता. कोरेगाव येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ रोजी सकाळी दहा वाजता सुमारास आर्वी येते तेथीलच संतोष टेपल पवार, वय ३० याला राहत्या घराशेजारी असणाऱ्या इलेक्ट्रिक खांबाचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची खबर त्याची पत्नी महाराणी संतोष पवार हिने रहिमतपूर पूर पोलीस ठाण्यात दिली.