maharashtra

गरम पाण्याने भाजल्याने लहान मुलगा जखमी


The little boy was injured by burning with hot water
गरम पाण्याच्या बादलीत हात घातल्याने एक दीड वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : गरम पाण्याच्या बादलीत हात घातल्याने एक दीड वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भालचंद्र प्रकाश झोरे (वय दीड वर्ष) रा. माची पेठ, सातारा याने खेळत असताना घरातील गरम पाण्याच्या बादलीत हात घातल्याने त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.