ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 जुलै रोजी सडा वाघापूर ते तारळे जाणार्या रोडवर वजरोशी फाटा येथे किरण उद्योग उद्यकुमार लोखंडे वय 24 राहणार सायगाव धामणेर तालुका कोरेगाव हा त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार क्रमांक एम एच 11 बीपी 7999 ही बेदरकारपणे, हयगयीने चालवत असल्याचे आढळून आले. त्याची तपासणी केली असता त्याने मद्यपान केल्याचे समोर आले. त्यामुळे किरण उद्यकुमार लोखंडे यांच्या विरोधात अभिजीत अशोक पाटील वय 28 यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.


