maharashtra

जुन्या भांडणाच्या रागातून महिलेला दमदाटी


The woman was overwhelmed by the anger of the old quarrel
येथील पंताचा गोट परिसरातील राणी दिलीप शिंदे (रा. गिते बिल्डींग,पंताचा गोट,सातारा) यांना जुन्या भांडणाच्या रागातून दमदाटी केल्याने अकबर युसुफ फकीर (रा.पंताचा गोट,सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

सातारा : येथील पंताचा गोट परिसरातील राणी दिलीप शिंदे (रा. गिते बिल्डींग,पंताचा गोट,सातारा) यांना जुन्या भांडणाच्या रागातून दमदाटी केल्याने अकबर युसुफ फकीर (रा.पंताचा गोट,सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी राणी शिंदे व संशयित फकीर यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून फकीर याने शिंदे यांना दि.13 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दमदाटी केल्याचे शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंत संशयित फकीर याच्यावर पोलीस उपनिरीक्षक ए.ए.वाघमोडे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.