विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुधीर कर्चे, विजया कर्चे, यशवंत कर्चे, उध्दवराव कर्चे सर्व रा. पिंपरी पन्हाळेमळा ता. माळशिरस जि.सोलापूर यांच्या विरुध्द सौ. वैशाली सुधीर कर्चे वय ३0, रा. रविवार पेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. २0१८ पासून वेळोवेळी संशयितांनी जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


