maharashtra

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जखमी


One injured in a two-wheeler accident
दुचाकीवरून येत असताना चिंचणी गावच्या हद्दीत दारूच्या नशेत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झाले.

सातारा : दारूच्या नशेत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहिदास महादेव गुजले, रा. हिवरे, ता. कोरेगाव हे दुचाकीवरून येत असताना चिंचणी गावच्या हद्दीत दारूच्या नशेत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.