maharashtra

कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू


सातारा शहरालगत महामार्गावर कंटेनरची जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात विनोद बबन भोसले (वय 38, रा. तांबे रेवडे ता.कोरेगाव) हे ठार झाले.

सातारा : सातारा शहरालगत महामार्गावर कंटेनरची जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात विनोद बबन भोसले (वय 38, रा. तांबे रेवडे ता.कोरेगाव) हे ठार झाले.
हा अपघात 30 रोजी झाला असून याप्रकरणी नफीस अजिज खान (रा. वाढे ता.सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.